Additional information
| Author | Navneet Education Ltd. |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Navneet Education Limited |
₹45.00
इयत्ता १ ते ४ थीसाठी ‘इंग्रजी’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्र शासनाने समाविष्ट केला आहे. या पार्श्वभूमीवर इंग्रजीच्या प्रारंभिक शिक्षणासाठी Navneet Kids Primary हे पूरक पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात इंग्रजी मुळाक्षरांची सचित्र ओळख करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संख्यावाचन आणि प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाज्या, वाहने इत्यादी सामान्यज्ञान- विषयक अनेक बाबींची सचित्र नावे या पुस्तकात देण्यात आली आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दासमोर त्याचा देवनागरी लिपीतून उच्चार व मराठीतून अर्थ देण्यात आला आहे.
तसेच पानोपानी बहुरंगी, सुंदर चित्रेही देण्यात आली Navneet Kids Primary या पुस्तकाच्या सहाय्याने मुलांचे प्रारंभिक इंग्रजी शिक्षण खचीतच सुलभ व आनंददायी होईल, असा विश्वास आम्हांस वाटतो.
प्रकाशक
Out of stock
| Author | Navneet Education Ltd. |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Navneet Education Limited |
Reviews
There are no reviews yet.