Sale!

विठ्ठला ! / Vitthala

120.00

केवळ गंभीर प्रवृत्तीचीच नाटके विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाहीत तर सुखात्मिका आणि तिची वेगवेगळी रूपे म्हणता येतील अशी नाटके त्यांनी लिहिली आहेत. गंभीर प्रवृत्तीच्या नाटकांइतकीच ही नाटके आशयघन आहेत. हलकीफुलकी असली तरी ही नाटके उथळ नाहीत; संयम आणि सहजतेच्या सीमारेषा यात पाळलेल्या आहेत.
‘विठ्ठला’ हे नाटक अशाच प्रकारच्या विनोदी माध्यमातून जाणारे हलकेफुलके नाटक! विनोदी, चटकदार संवाद आणि काल्पनिकता यामुळे हे नाटक तेंडुलकरांच्या इतर नाटकांहून खूप वेगळे आहे.

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171858347

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विठ्ठला ! / Vitthala”

Your email address will not be published. Required fields are marked *