Sale!

Kar Har Maidan Fateh | कर हार मैदान फतेह

269.00

मुळात ब्रिटिशांनी बनविलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही. तिच्या स्टील फ्रेममध्ये घुसणारा एक ग्रामीण तरुण, तिथल्या प्रवेशावेळची घुसमट, त्यातलं द्वंद्व आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन, शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा ‘विश्वास’. मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचं बीज पेरणारा हा प्रवास….
असाध्य वाटणारी स्वप्नं घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल, स्फूर्ती देईल. आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वताला रचनात्मक सवयी जडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.

‘मन में है विश्वास’ या आत्मकथनामध्ये मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. माझी आय.पी.एस. मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे. आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.

विश्वास नांगरे पाटील

In stock

Additional information

Author

Vishwas Nangre Patil

Binding

Paperback

ISBN

9789353175214

Language

Marathi

Publication

Mehta Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kar Har Maidan Fateh | कर हार मैदान फतेह”

Your email address will not be published. Required fields are marked *