Additional information
| Author | Dr. Shripal Sabnis |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194995692 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
₹250.00
बहुसांस्कृतिक गोतावळे ही माझ्या जीवनाची सांस्कृतिक श्रीमंती आहे. म्हणूनच सर्व क्षेत्रातील वैचारिक व भावनिक नात्यातील सामान्य-असामान्य, व्यक्तित्वाचे रंग-तरंग माझ्या लेखनाचे विषय झाले. मी अनेकांच्या पासष्टी-पंच्याहत्तरीत रमलो. श्रद्धांजलीतही सहभागी झालो. अनेकांच्या चरित्र व चित्राचा सारांश या लेखनात उमटला. त्यासोबतच माझ्याही भावजीवनाचा आणि वैचारिक अनुबंधाचा गोफ गुंफला गेला. अर्थात् बहुसांस्कृतिक महाराष्ट्राचे हे मर्यादित व अंशतः चरित्र म्हणता येईल. माझी जीवनधारणा बहुधार्मिक-बहुसांस्कृतिक एकात्मतेचा ध्यास पेरते. सुमारे 55 ग्रंथांच्या लेखनाचा हाच सेक्युलर आवाज माझ्या भूमिकेचे वैभव आहे. तोच मानवतेचा स्वर या व्यक्तीचित्रांच्या रंगतरंगातून अभिव्यक्त झालाय.
– डॉ. श्रीपाल सबनीस
Out of stock
| Author | Dr. Shripal Sabnis |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194995692 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
Reviews
There are no reviews yet.