Sale!

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास | Bharatiya vivahsansthecha Itihas

180.00

जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली, त्यामध्ये मुख्य बिंदू हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा आहे. वृत्तींसामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज, जात व वृत्ती ही जोडी साऱ्या समाजरचनेची फ्रेम आहे. त्याचा मूळ म्हणजे वृत्तीकाराला म्हणजे जाति-कुटुंबाला गावाभोवती जमिनीचा एक भाग मिळे, शिवाय त्याची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून जातीवाचक समूहांच्या श्रमाचे फळ गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संसार व त्या सर्व वर्णियांचा व जातींचा समाज श्रम आणि कर्मविभागणीनुसार चाले.

In stock

Additional information

Author

V. K. Rajvade

Binding

Paperback

ISBN

8186995285

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय विवाह संस्थेचा इतिहास | Bharatiya vivahsansthecha Itihas”

Your email address will not be published. Required fields are marked *