Additional information
| Author | Matt Ridley |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194589525 |
| Language | Marathi |
| Publication | Madhushree Publication |
₹360.00
३७० आपले आनुवांशिक गुणधर्म गुणसूत्रांच्या २३ जोड्यांमध्ये असलेल्या छोट्या जनुकांच्या रूपातसाठवलेले असतात. प्रस्तुत पुस्तक म्हणजे मानवीजनुकीय संचयातील (जीनोम) जनुकरूपीमण्यांमध्ये ओवलेलं एक चित्तवेधक कथासूत्र आहे. लेखकाने प्रत्येक गुणसूत्रातील एक अनोख जनुक निवडून त्याच्याअभिव्यक्तीच्या परिणामाची शास्त्रीय कथा चितारताना विविध रूपकांचावापर करून ती रोचक केली आहे. ही कथा २३ गुणसूत्रीय प्रकरणांतून मानवजातीच्या जनुकीय इतिहासाचा पट उलगडत जाते. प्रस्तावनेतून होणान्या आनुवंशिकतेच्या कार्यप्रणालीच्या (डीएनए, जनुके, गुणसूत्रे) आकलनाची शिदोरी पुढच्या वाचनप्रवासासाठी उपयुक्त ठरते. २३ प्रकरणांतून ‘रोग उत्पन्न करणे हे जनुकांचे कार्य नसून सजीवातीलप्रक्रिया सुरळीत चालू ठेवणे हेच जनुकांचे मूलभूत कार्य आहे, हे स्पष्ट करीत अंतःप्रेरणा, बुद्धिमत्ता, गर्भविकास, गैगिकता, अमरत्वा अशा विविध पैलूंचा जनुकांशी असलेला अनुबंध उलगडलेला आहे. अनुवंशशाखाच्यादुरुपयोगाच्या धोक्यापासूनही सावध केले आहे.
Out of stock
| Author | Matt Ridley |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194589525 |
| Language | Marathi |
| Publication | Madhushree Publication |
Reviews
There are no reviews yet.