Sale!

गन्स, जर्म्स अँड स्टील / Guns, Germs and Steel

450.00

जगात वेगवेगळ्या ठिकाणचा मानवी इतिहास वेगवेगळ्या प्रकारे का उलगडलागेला? जेरेड डायमंड म्हणतात की, युरोपियन, आशियाई, स्थानिक अमेरिकन,सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकन आणि मूलनिवासी ऑस्ट्रेलियन या सर्वांच्या परस्परविरोधी नियतीला आकार दिला तो त्यांच्या त्यांच्या वंशांनी नव्हे, तरभूगोल आणि जैविक भूगोल(बायोजॉग्रफी) यांच्यामुळे ते घडून आले.इतिहास, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भाषाशास्त्र यांचं महत्त्वाकांक्षीविश्लेषण करणारं ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ हे सर्वसामान्यांना समजेल अशाभाषेतलं अतिशय नव्या संकल्पना मांडणारं आणि मानवी जीवनाविषयीकळकळ असणारं अस विज्ञानविषयक पुस्तक आहे. भुरळ घालणारं,सुसंगत,सहजाणिवेनं भरलेलं आणि सहजतेनं पूर्ण आकलन होणारं असं लेखन.संडे टेलिग्राफ

Out of stock

Additional information

Author

Jared Diamond

Binding

Paperback

ISBN

9788194870197

Language

Marathi

Publication

Madhushree Publication

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गन्स, जर्म्स अँड स्टील / Guns, Germs and Steel”

Your email address will not be published. Required fields are marked *