Sale!

मी जिंकलो मी हरलो / Mee Jinklo Mee Harlo!

110.00

मराठी नाटक जेव्हा बाळबोध, गुळगुळीत रस्त्यांवरून गोल चकरा मारत होती तेव्हा त्यांना आधुनिक वळण देणारी नाटकं तेंडुलकरांची आहेत. मराठी नाटकांत नवा जोम या नाटकांनी ओतला. माणूस, त्याचे शरीर, त्याचा अहंभाव. भोवतालचा गोतावळा व या गोतावळ्याशी असलेल्या संबंधाची निरर्थकता यातून येणारा एकाकीपणा, पापपुण्याच्या कल्पना, थोडक्यात म्हणजे माणसाचे व्यक्तिगत सत्व व त्याचे सामाजिक अस्तित्व या दोहोंतील संवादित्व-विसंवादीत्व या विषयाचे चिंतन… हे तेंडूलकरांच्या नाटकांचे पायाभूत तत्त्व असते. ‘मी जिंकलो मी हरलो!’ हे तेंडुलकरांचे सुरुवातीच्या काळातले नाटक. यात आप्तेष्टांतील बाह्यद्वंद्वापेक्षा माधवच्या मनातील अंतर्द्वंद्व अधिक लक्षणे आहे. माधव चा आत्मशोध, त्यासाठी चाललेला त्याचा झगडा व तो संपल्यावर त्याला होणारा आनंद. हे सर्व करून घेतल्यावरच नाटकातील वैधशक्ती प्रत्ययास येते.

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171858347

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी जिंकलो मी हरलो / Mee Jinklo Mee Harlo!”

Your email address will not be published. Required fields are marked *