Additional information
| Author | Ajit Patil |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789380639192 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
₹70.00
आजवरच्या अनेक शतकांत अनेक राजवटी आल्या नी गेल्या, पण कुणीही या वर्णभेदाला, जातीभेदाला मूठमाती देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. नाही म्हणायला ब्रिटिश राजवट त्याला अपवाद होती. त्यांच्या राजवटीत त्यांनी जातीभेद व वर्णभेद नाहीसे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अस्पृश्यांचा जन्म उकिरड्यात होई. उकिरड्यात ते जन्म कंठत आणि उकिरड्यातच त्यांचं जीवन संपून जाई.
वाईट एवढंच वाटतं की, आभाळाएवढा अन्याय सोसूनही, ही चौकट मोडण्याचा, धर्मभेदाची बंधने तोडून बंडखोरी करण्याचा प्रयत्न कुणा अस्पृश्याकडून झाला नाही. कारण असं करणं म्हणजे पाप करणं अशी त्यांची मानसिकताच होऊन बसली होती. अखेर परमेश्वरालाच त्याची दया आली, त्याला लाज वाटली आणि त्यांना भीमराव आंबेडकर यांच्या रूपाने पृथ्वीवर जन्म घेतला.
Out of stock
| Author | Ajit Patil |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789380639192 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
Reviews
There are no reviews yet.