Sale!

आई । Aai

180.00

आई ही केवळ क्रांतिकारी लढ्याविषयीची एक कादंबरी नाही.या लढ्याच्या घाईगर्दीत, निर्मल विशुद्ध करणाऱ्या तिच्या ज्वालांत, साधीसुधी अंतस्थत: कशी बदलून जातात आणि आत्मिकदृष्ट्या त्यांचाकसा पुनर्जन्म होतो, ते या पुस्तकात दाखविले आहे.

गॉर्कीनी असे एक पुस्तक लिहिले हा काही योगायोगाचा प्रकार नव्हता. स्वत:कडे लढलेला लेखकच लढवय्यांचे जीवन इतक्या सत्यतेने चितारू शकतो. तरुण वयातच ‘परिस्थितीशी लढता लढता मानव निर्माण होतो, ही ज्याला जाणीव झाली आहे असाच कलावंत जीवनात परिवर्त घडवून आणण्याची कामगिरी हाती घेतलेले लोक आत्मिकदृष्ट्या कसे तीव्रतेने परिपक्व होत जातात त्याचे चित्र रेखाटू शकतो

In stock

Additional information

Author

Maxim Gorky (Translated By Prabhakar Urdhvareshe)

Binding

Paperback

ISBN

8186995064

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आई । Aai”

Your email address will not be published. Required fields are marked *