Sale!

गिधाडे / Gidhade

₹280.00

… इथे भासतो एक थंडपणा, निर्विकारपणा; दिसतात फक्त मांसाचे लचके, हाडांचे तुकडे; रक्त किंवा घाम नाही…
‘गिधाडे’ हे या प्रवृत्तीचं नाटक आहे. नातं आणि नैतिकतेवरील जहाल प्रतिक्रिया आहे. प्रकृती-विकृतीच्या संघर्षातून जीवनावर केलेलं हे काव्यात्म भाष्य आहे. भोगवादी जगण्याच्या विचित्र नशेने धुंद झालेल्यांचे मानसिक पातळीवरील विश्लेषण आहे.

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171857920

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गिधाडे / Gidhade”

Your email address will not be published. Required fields are marked *