Sale!

काळे रहस्य / Kale Rahasya

380.00

‘काळे रहस्य’ मधील रहस्यमय कथानकाला समकालीन समाजाच्या जडणघडणीचा आणि सांस्कृतिक व्यवहारांचा ठोस संदर्भ आहे. सामाजिक – सांस्कृतिक घटितांचे सातत्याने मानसिक कोटींमध्ये रूपांतर होत राहिल्यामुळे ही कादंबरी वाचकाच्या अर्थनिर्णयनक्षमतेला आवाहन करत राहते. सर्जनाची शक्यता धूसर झालेल्या कालखंडात जगण्यातील अर्थपूर्णतेचा वेध घेण्याचे अपयशी ठरणारे प्रयत्न ‘काळे रहस्य’ने अधोरेखित केले आहेत.
रहस्यकथेच्या रूपबंधाचा अर्थपूर्ण उपयोग करणारी आणि मानवी व्यवहार आणि सैद्धान्तिकता यांचा अनुबंध शोधणारी ‘काळे रहस्य’ समकालीन पारीस्थितीवरील एक गंभीर भाष्य आहे. त्याचे गांभीर्य, त्याची भेदकता समकालाविषयी आस्थेने विचार करू पाहणाऱ्या वाचकाला आतून आणि खोलकर अस्वस्थ करीत राहते.

Additional information

Author

Makarand Sathe

Binding

Paperback

ISBN

9788171854677

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळे रहस्य / Kale Rahasya”

Your email address will not be published. Required fields are marked *