Additional information
| Author | Anil Damale |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171853359 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹160.00
अनेक प्रारंभ असणारी पण त्यामुळेच कोणताही एक निश्चित प्रारंभ नसणारी, तसेच अनेक शेवट असणारी पण त्यामुळेच कोणताही एक निश्चित शेवट नसणारी अनिल दामले यांची ही कादंबरी, वास्तव आणि काल्पनिकता यांच्या विविध पातळ्या एकाच वेळी छेदत आजच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील प्रश्नांचा मूलभूत शोध घेणारा एकाच वेळी सामान्य आणि असामान्य असा नायक आपल्यापुढे उभा करते. कल्पनेतून निर्माण झालेला नायक अनपेक्षितपणे वास्तवाची पकड घेतो आणि एका जबरदस्त आत्मभानाने अस्तित्वाच्या प्रश्नांचा शोध घेतो, हे या कादंबरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
| Author | Anil Damale |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171853359 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.