Additional information
| Author | Nilima karmarkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789388550123 |
| Language | Marathi |
| Publication | MyMirror Publishing House |
₹135.00
प्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. -मिल्टन हर्षी • अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट. • लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर. • सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास. • धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप. • अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं? • व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य. • मिल्टन हर्षी स्कूल – जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी. • स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती. • घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्या उद्योगात रूपांतर.
In stock
| Author | Nilima karmarkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789388550123 |
| Language | Marathi |
| Publication | MyMirror Publishing House |
Reviews
There are no reviews yet.