Sale!

तरुणांसाठी इकिगाई / Tarunansathi Ikigai

₹175.00

‘इकिगाई’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांनी लिहिलेले पुस्तक.
Understand Your Strength and Demonstrate

तुमच्या जीवनाचा उद्देश्य हेच तुमचं बलस्थान

• जपानी लोक असे मानतात की प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.
• इकिगाई म्हणजे तुमच्या अस्तित्वाचं कारण
• जितक्या कमी वयात आपल्याला जीवनाचा इकिगाई स्पष्ट होतो तितक्या लवकर उत्तुंग यश मिळवणं व आनंदी जीवन जगणे शक्य होतं.
• या पुस्तकामुळे तरुणांना इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

• इकिगाई शोधणं यालाच इकिगाई बनवा
• आनंदी आणि दीर्घायुषी जगण्याचे रहस्य
• चॅम्पियन्ससारखं यश मिळवा
• जगात तुमची ओळख कशी निर्माण कराल?
• असामान्य कौशल्य प्राप्तीसाठी ग्लॅडवेल चा नियम
• असं शोधा तुमचं बलस्थान…
• डिजिटल डाएट
• तुम्हाला सुपरहिरो बनावंसं वाटतं का ?
• चांगले मित्र कसे बनवायचे
• खऱ्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी…

In stock

Additional information

Author

Hector Garcia And Francesc Miralles (Ed. Prasad Dhapare)

Binding

Paperback

ISBN

9789388530130

Language

Marathi

Publication

MyMirror Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तरुणांसाठी इकिगाई / Tarunansathi Ikigai”

Your email address will not be published. Required fields are marked *