Sale!

फॉरेस्ट बाथिंग : हरित वनातील स्नान / Forest Bathing : Harit Vanatil Snan

200.00

‘इकिगाई’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांनी लिहिलेले पुस्तक. जागतिक कीर्तिचे प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस सांगतात की, भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी मानव आणि निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत. जरी तुमचे घर, परिसर अतिशय गजबजलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शुद्ध चैतन्याचा अनुभव तुमच्या पुढच्या ‘फॉरेस्ट बाथिंग’ पर्यंत स्वतःमध्ये साठवून ठेवू शकता. •आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या ऊर्जेची बॅटरी रीचार्ज करणारी ‘शिनरिन-योकु’ पद्धत. • शिनरिन-योकुचे फायदे • वाबी- साबी • चैतन्याचा साऊंडट्रॅक • जंगलातले ‘चैतन्य’ घरी कसे आणाल…

In stock

Additional information

Author

Hector Garcia And Francesc Miralles (Ed. Nilima Karmakar)

Binding

Paperback

ISBN

9788195243167

Language

Marathi

Publication

MyMirror Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फॉरेस्ट बाथिंग : हरित वनातील स्नान / Forest Bathing : Harit Vanatil Snan”

Your email address will not be published. Required fields are marked *