Additional information
| Author | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर / Dr.Bhimrao Ramji Ambedkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788190587471 |
| Language | Marathi |
| Publication | Shree Mahavir Book House |
₹225.00
w८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले होते की, हा ग्रंथ त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे, जे बौद्ध धर्माच्या योग्य समस्यांसाठी एक संच तयार करेल. इतर पुस्तके आहेत: (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स; आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदी व पंजाबी या दोन भाषेत केले तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे.
Out of stock
| Author | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर / Dr.Bhimrao Ramji Ambedkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788190587471 |
| Language | Marathi |
| Publication | Shree Mahavir Book House |
Reviews
There are no reviews yet.