Sale!

शिवाची सात रहस्ये | Shivachi Saat Rahasye

340.00

भस्मविलेपित
ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे.
जो हिमशिखरांवर विराजमान झाला आहे
ज्याच्या हाती नररुंड आहे
सोबत फक्त श्वान आहे असा विरक्त
निर्विकारपणे जगाचा विनाश करणारा
हा परमेश्वर, ज्याला देवता जागृत करते तो शिव
त्याच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांडे यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्य बंद आहेत.
त्यापैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केलेला आहे.

Out of stock

Additional information

Author

Devdutt Pattanaik (Tr. Snehalata Datar)

Binding

Paperback

ISBN

9788179918920

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिवाची सात रहस्ये | Shivachi Saat Rahasye”

Your email address will not be published. Required fields are marked *