Additional information
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858842 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹130.00
व्यक्तिनिष्ठ, समाजनिष्ठ (वस्तुनिष्ठ), समूहनिष्ठ अशा कोणत्याही साच्यात न सामावणे ही तेंडुलकरांच्या नाटकांची प्रकृती आहे. म्हणूनच त्यांच्या नाट्यकृतीत संमिश्र स्वरूपाची जीवनचित्रे निर्माण झालेली दिसतात. कुटुंबजीवन हा ज्यांचा मूलाधार आहे, अशी काही नाटके तेंडुलकरांनी लिहिली आहेत. पण एक दुसऱ्याची आवृत्ती ठरत नाही. प्रत्येक ठिकाणी कुटुंबाची पार्श्वभूमी, कुटुंबाची संस्कृती या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या सर्वांचे एकत्रीकरण असलेले नाटक म्हणजे ‘घरटे अमुचे छान’.
Out of stock
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858842 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.