Sale!

Hindu code bill (हिंदू कोड बील )

135.00

पार्लमेंट सर्वोच्च आहे

“आपण या घटनेत एक मध्यम मार्ग स्वीकारला आहे, तो मार्ग म्हणजे जेव्हा आपण लोकांना त्यांच्या धर्माचे आणि रीतीचे आचरण करण्याची परवानगी देत आहोत आणि आनुषंगाने त्यांचे व्यक्तिगत कायदेही देत आहोत कारण, व्यक्तिगत कायदे त्यांच्या धर्मात खोलवर रुजले आहेत. जरी या देशातील समाजात व्यक्तिगत कायद्यात लुडबूड किंवा अडथळा आणण्याचा हक्क आर्टिकल २५ बरोबरच सर्व राज्यांनी धरून ठेवला होता. त्याविरूद्ध कोणताही वाद होऊ शकणार नाही, हे माझे मत आहे. तो केवळ प्रसंगाचा, परिस्थितीचा आणि काळाचा प्रश्न आहे.

जेव्हा मी संसदेत असतो तेव्हा मला निश्चयपूर्वक सांगावेसे वाटते की, “मला कोणत्याही समाजाने किंवा जातीने असे म्हटलेले चालणार नाही की या पार्लमेंटला त्यांच्या व्यक्तिगत कायद्यात किंवा इतर कोणत्याही कायद्यात लुडबूड किंवा अडथळा आणण्याचा हक्क नाही. असे कोणतेही विधान मी ऐकू शकणार नाही. पार्लमेंट संपूर्णता सर्वोच्च आहे आणि कोणत्याही समाजाचे व्यक्तिगत कायदे त्यांच्या धर्मापासून अलग मानले गेले आणि आम्ही कोणत्याही समाजाशी किंवा जातीशी संबंधित असलो तरी कोणताही समाज अशा मानसिक अवस्थेत असू शकणार नाही की या पार्लमेंटच्या सार्वभौम अधिकारापासून निर्वेध आहेत.”

• डॉ. बी. आर. आंबेडकर (हिंदू कोडमधून)

Additional information

Author

Dr. Babasaheb Ambedkar

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Vinimay publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hindu code bill (हिंदू कोड बील )”

Your email address will not be published. Required fields are marked *