Additional information
| Author | Jagdish Ohol |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 978-81-967432-1-5 |
| Language | Marathi |
| Publication | Jagdishabda Publication |
₹315.00
हे पुस्तक नव्या पिढीला, तरुणाईला नक्कीचं आवडेल, त्यांच्या मनाला भावेल आणि त्यांच्यात लढण्याची, अभ्यासाची जिद्द निर्माण करेल, त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपला नवा ‘मोटिव्हेशनल आयडॉल’ म्हणून सापडतील, याची मला खात्री आहे. हे पुस्तक वाचून ‘वाचकांचं जग नक्कीच बदलेल’ व त्यांना बाबासाहेबांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. (प्रस्तावनेतून)
– डॉ भालचंद्र मुणगेकर,
मा. खासदार, राज्यसभा, माजी सदस्य, योजना आयोग, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
| Author | Jagdish Ohol |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 978-81-967432-1-5 |
| Language | Marathi |
| Publication | Jagdishabda Publication |
Reviews
There are no reviews yet.