Additional information
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171857333 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹250.00
विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाट्याशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाट्यतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषयातला वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते.
अशा कलाकृतींच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे.
पहिल्या भागात गाजलेल्या ‘रात्र’ सारख्या श्रुतिकांचा आणि नाद माध्यमातील तांत्रिक अंगांची, संमिश्र आवाजाची साथ सोबत घेऊन येणाऱ्या ‘झपूर्झा’ सारख्या मानसिक गुंतागुंतीच्या, ताण-तणावदार आणि परिस्थितीजन्य समस्याप्रधानता दर्शविणाऱ्या, गंभीर अशा एकांकिकांचा समावेश केला आहे.
या भागातील एकांकिका
• काळोख
• ओळख
• रात्र
• स्वगत
• … दरद न जाने कौन
• वैन्यांची रात्र
• झपूर्झा
• मादी
• चार दिवस
Out of stock
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171857333 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.