Sale!

Suresh Bhat hyanchi Nivadak Kavita | सुरेश भट ह्यांची निवडक कविता

190.00

● ‘वाजवि मुरली देवकीनंदन’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘सखी मी मज हरपुन बसले ग’, ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ ही गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच, पण त्यांची ‘गेयता’ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा घाणा गेयता हाच आहे.

• आज प्रसिद्ध होणारा रंग माझा वेगळा हा संग्रह आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यांमुळे निश्चित ठळकपणे उठून दिसेल. त्याचा ‘रंग वेगळा’ आहे हे तर खरेच; पण तो रंग अस्सलही आहे कारण, तुमच्या हृदयातले रक्त त्यात मिसळलेले आहे। – लता मंगेशकर

● ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली’ आणि ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ ही दोन गाणी फक्त माझीच आहेत. ती दुसऱ्या कुणी गायली तर मला आवडत नाही. ही गाणी मला दिसतात, ती माझ्याबरोबर बोलतात, मला आनंद देतात.

● ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली हे काव्य गाताना मी फक्त माझ्यासाठी गाते. समोरचे रसिक दिसत नाहीत. मी माझ्यात रंगून जाते.

आशा भोसले

सुरेश भटांच्या कवितेत पंडित अपंडित दोघांनाही हलवण्याचे सामर्थ्य आहे.

सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दुःखाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे.

पु. ल. देशपांडे

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Edited Shirish Pai

Binding

Paperback

ISBN

9789382824848

Language

Marathi

Publication

Sahitya Prasar Kendra

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Suresh Bhat hyanchi Nivadak Kavita | सुरेश भट ह्यांची निवडक कविता”

Your email address will not be published. Required fields are marked *