Additional information
| Author | Nadia Murad (Tr. Supriya Vakil) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789353173227 |
| Language | Marathi |
| Publication | Mehta Publishing House |
₹356.00
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी.. नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिर्न इसिसची लैंगिक गुलामगिरी सीसली आहे. तिर्न कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक करीत
लोटण्यात आले…. पण तिनं लढा दिला…
इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस…. घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना… ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो. तिच्यावर अॅलेक्झांड्रिया बॉम्बाश यांनी ‘ऑन हर शोल्डर्स’ हा माहितीपट बनवला आहे. तिला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ती संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली सदिच्छादूत आहे (फॉर द डिग्निटी ऑफ सर्व्हायवर्स ऑफ ह्यूमन ट्रैफिकिंग) धाडस आणि एखाद्या गोष्टीची जाहीर साक्ष जग बदलू शकते याची प्रचिती देणारे हे आत्मकथन आहे.
Out of stock
| Author | Nadia Murad (Tr. Supriya Vakil) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789353173227 |
| Language | Marathi |
| Publication | Mehta Publishing House |
Reviews
There are no reviews yet.