Sale!

इचिगो इची : प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत / Ichiego Ichie : Pratek Kshanala Avismarniya Karanyachi Japani Paddhat

160.00

‘इकिगाई’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखकांनी लिहिलेले पुस्तक. ‘प्रत्येक क्षण वर्तमानात जगा’, आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते त्यामुळे प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.

ईचीगो ईची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात जसं की,
• भूतकाळ आणि भविष्यकाळ यापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि आदित्य कसा करायचा ?
• स्टीव जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे ?
• योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमधील संकेत कसे समजून घ्यावेत ?
• जागृकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी ?
• वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये ‘ईचीगो इची’ क्षण कसे निर्माण करावेत ?
• जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण करावा ?
• माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा ?

In stock

Additional information

Author

Hector Garcia And Francesc Miralles (Ed. Prasad Dhapare)

Binding

Paperback

ISBN

9789388550130

Language

Marathi

Publication

MyMirror Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इचिगो इची : प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करण्याची जपानी पद्धत / Ichiego Ichie : Pratek Kshanala Avismarniya Karanyachi Japani Paddhat”

Your email address will not be published. Required fields are marked *