Additional information
| Author | Ratnakar Matkari |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919729 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹170.00
महात्मा गांधींनी केवळ विशिष्ट काळासाठी काम केलेलं नाही. त्यांची दूरदृष्टी, सर्व मर्त्य सीमा ओलांडणार होती. राजकारणात, मूल्यांच्या प्रत्यक्ष आचरणाबाबत त्यांचा आग्रह होता.
आज राजकारणात, बोलायचे एक आणि करायचे भलतेच, या पद्धतीची चलती आहे. उच्च बोलताना तशा आचरणाशी जरा ही जबाबदारी स्वीकारायची नाही, हे पुढारीपणाचे सर्वमान्य समीकरण केले गेले आहे. अशा वातावरणात, गांधींना मनोमन स्वीकारणे आणि त्यावरहुकूम आचरण करणे, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला जिकिरीचे आहे.
या परिस्थितीत रत्नाकर मतकरींनी ‘गांधी : अंतिम पर्व’ या त्यांच्या नाटकातून एक जबरदस्त अनुभव संवेदनशील रसिकांसाठी दिलेला आहे. मतकरींचे संपूर्ण सत्याधारित लेखन आणि सहजपणे साधलेली नाट्यमयता, यातूनच हे नाटक मनाचा ठाव घेते.
Out of stock
| Author | Ratnakar Matkari |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919729 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.