Sale!

बॉक्सिंग मदर मेरी कोम / Boxing Mother Mary Kom

90.00

काही नावातच संघर्षमय यशाची प्रेरक बीजे पेरलेली असतात. सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर या नामावलीप्रमाणेच मेरी कोम हे नाव उच्चारताच नवचेतना संचारते. आपल्या क्षेत्रात आपणही काहीतरी करून दाखवण्याची उर्मी जागृत होते. ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग च्या पदार्पणातच पदक मिळविण्याची किमया करणारी… जबरदस्त इच्छाशक्ती, कष्ट आणि दुर्दम्य आत्मविश्वास याच्या जोरावर आपली क्रीडा कारकीर्द समृद्ध करणारी… स्वबळावर आपली कारकिर्द घडविणारी… एम. सी. मेरी कोम म्हणजेच मंगते चुग्नेईजंग मेरी कोम एक ऑलिम्पक पदक काय चमत्कार घडवते, हे मेरीच्या यशाने जगाने पाहिले आहे. या पदकासाठी एका तपापेक्षा अधिक काळ तिने दिलेली अग्नीपरिक्षा नवे बळ देणारी आहे. हे सर्व काही या पुस्तकात देण्याचा प्रा. संजय दुधाणे यांचा प्रयास यशस्वी झाला आहे.

In stock

Additional information

Author

Prof. Sanjay Dudhane

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Sanskruti Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बॉक्सिंग मदर मेरी कोम / Boxing Mother Mary Kom”

Your email address will not be published. Required fields are marked *