Sale!

विष्णूची सात रहस्ये / Vishnuchi Saat Rahasye

340.00

सुगंधी द्रव्यचर्चित
रेशमी वस्त्रांकित
शिरसागरी विसावलेला
उघडलेले नेत्र
स्मितवदन
विश्वरक्षणार्थ सदैव दक्ष
अशा ह्या परमेश्वरा मागे भाग्य नेहमीच उभे असते.
पेरूमल, बालाजी, नारायण, विष्णू, राम आणि कृष्ण यांच्या रूपाने पृथ्वीवर अवतरतो. त्याच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांडे यामध्ये आपल्या पूर्वजांची रहस्य बंद आहेत. त्यापैकी सात रहस्यांचा भेद करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.

Out of stock

Additional information

Author

देवदत्त पट्टनायक ( स्नेहलता दातार) / Devdutt Pattanaik (Snehalata Datar)

ISBN

9788171855285

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विष्णूची सात रहस्ये / Vishnuchi Saat Rahasye”

Your email address will not be published. Required fields are marked *