Sale!

अग्निपंख : आत्मचरित्र ए पी जे अब्दुल कलाम | Agnipankh : Aatmacharitra A P J Abdul Kalam

200.00

तामिळनाडू मधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.

हे पुस्तक केवळ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे;
तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खण्डकाव्य ही आहे.

Out of stock

Additional information

Author

सहायक : अरुण तिवारी – अनु. माधुरी शानभाग / Assistant : Arun Tiwari – Tr. Madhuri Shanbag

Binding

Paperback

ISBN

9788174349071

Language

Marathi

Publication

Rajhans Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अग्निपंख : आत्मचरित्र ए पी जे अब्दुल कलाम | Agnipankh : Aatmacharitra A P J Abdul Kalam”

Your email address will not be published. Required fields are marked *