Additional information
Author | Naseeruddin Shah |
---|---|
Binding | Hard bound |
ISBN | 9788171850860 |
Language | Marathi |
Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹585.00
भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘And Then One Day’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्मात्या आणि लेखिका सई परांजपे यांनी हा अनुवाद केला. नसीरचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता तो बेधडक लिहितो. स्वत:च्या प्रमादांबद्दलसुद्धा तो आत्मसमर्थन करण्याचा जरासुद्धा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे काहीशा निर्मम इसमाची प्रतिमा डोळ्यांपुढे तरळते. पण मग नकळत पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेल्या काही हळुवार आठवणी पुढे येतात आणि त्या वर्णनांमधून एक भावूक माणूस डोकावत राहतो.
– सई परांजपे
In stock
Author | Naseeruddin Shah |
---|---|
Binding | Hard bound |
ISBN | 9788171850860 |
Language | Marathi |
Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.