Additional information
| Author | Solmaz Kamuran ( Tr. Sharmila Phadke) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919972 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹360.00
तुर्की भाषेतील ज्येष्ठ लेखिका सोलेमाझ कामुरान यांची ‘किराझे’ ही कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. सोळाव्या शतकातले ओटोमन साम्राज्य, त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती स्पेनमधल्या धर्मकांडांनंतर तिथल्या ज्यू नागरिकांनी इस्तंबूलमध्ये केलेले स्थलांतर या घटनेभोवती ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ‘किराझे’ या मुख्य पात्राभोवती फिरणाऱ्या या कादंबरीचे कथानक कल्पितापेक्षा सत्य अद्भुत असते याचा प्रत्यय देणारे आहे. आपल्याला परिचयाचे वाटणारे, आपल्या संस्कृतीशी एकरूप होणारे ह्या कथानकातील रीतिरिवाज, राजकीय कौटुंबिक बारकावे परिचयाचे होत जातात. चार शतकांचा आवाका असणारी ही कादंबरी वाचताना वाचक पूर्णपणे या कथानकात गुंतून जातो.
Only 2 left in stock
| Author | Solmaz Kamuran ( Tr. Sharmila Phadke) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788179919972 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.