Additional information
| Author | Shyam Manohar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171857265 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹180.00
“…..माणसांची अस्मिता ही एक प्रक्रिया असते. विविध आग्रहांतून, अभिनिवेशांतून, वाताघातींतून आणि …. ती अभिव्यक्त होते. विशिष्ट काळाच्या संदर्भात घडणाऱ्या कृती किंवा आविष्कृतीतून परस्पर व्यापी प्रतीकांच्या स्वरुपात साकार होणाऱ्या या अस्मितांची तीव्रता व घनता त्या त्या समूहापुढील खऱ्या वा कल्पित संकटांच्या गांभिर्यानुरूप असते. श्याम मनोहरांसारखा एखादा अपवाद वगळता कोणत्याच मराठी लेखकाने समुहजाणिवेचा हा गुंता नीट लक्षात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही.”
Out of stock
| Author | Shyam Manohar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171857265 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.