Sale!

डायनासॉरचे अदभुत विश्व | Dinosaurche Adhbhut Vishwa

99.00

‘ज्युरासिक पार्क’ या सुप्रसिद्ध चित्रपटामुळेच डायनोसॉर या अद्भुत, अजब आणि अनोख्या प्राण्याची ओळख जगाला झाली. मध्यजीव महाकल्पातील ज्युरासिक कालखंड हा डायनोसर्सचा सुवर्णकाळ होता. आजमितीला मात्र शिल्लक आहेत त्यांचे फक्त जीवाश्म!
कोंबडीएवढ्या आकारापासून प्रचंड, धिप्पाड देहयष्टीच्या असंख्य डायनोसॉर्सचा वावर
भूतलावर होता. काही भूचर, तर काही जलचर होते. काही मात्र आकाशात पक्ष्यांप्रमाणे
उड्डाण करणारे होते. काही शाकाहारी होते, तर काही क्रूर, हिंस्र व मांसाहारी होते.
त्यांच्या जीवाश्मांवरूनच त्यांचे वर्तन, सवयी, आहार-विहार, पर्यावरण व प्रजोत्पादन इ. गोष्टीचा अभ्यास करता आला. हे भीमकाय सरीसृप अचानक का व कसे नष्ट झाले हे एक गूढच आहे.
अशा या डायनोसॉर्सच्या अद्भुत विश्वाची सफर वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.

Out of stock

Additional information

Author

Kishor Pawar | Nalini Pawar

Binding

Paperback

ISBN

9789353172923

Language

Marathi

Publication

Mehta Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डायनासॉरचे अदभुत विश्व | Dinosaurche Adhbhut Vishwa”

Your email address will not be published. Required fields are marked *