Additional information
| Author | Bhalchandra Mungekar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9789382906933 |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
₹450.00
“फॅसिझम ही राष्ट्रवादाची उदघोष करणारी प्रति-क्रांतिकारक आणि समाजवादाविरुद्ध (समतेविरुद्ध) चळवळ असते, फॅसिझम सर्व लोकशाही संस्थांवर हल्ला करतो, तो राजकीय सतेचे निरंकुश केंद्रीकरण करतो, आपली उद्दिष्टे साध्य करताना तो व्यक्तिस्वातंत्र्य शुगारून देतो आणि सातत्याने नैतिकतेचा धाक दाखवतो. तसेच, शारीरिक सक्ती वा दडपशाही, अधिकृत सेन्सॉरशिप आणि (खोटा) प्रचार ही त्याची प्रमुख शस्त्रे आहेत. सत्ता ताब्यात घेण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या धोरणांतही फॅसिस्ट शक्ती बेकायदेशीर कृत्ये करतात आणि विरोधकांचा नि:पात करण्याचा प्रयत्न करतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी फॅसिस्ट शक्ती धार्मिक आणि शैक्षणिक धोरणांत अनुकूल असे बदल करतात, (मुख्य म्हणजे) फॅसिझमच्या प्रचारासाठी या शक्ती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचाही वापर करतात.
– स्टिफेन कोकर
“हिस्टरी ऑफ पोलिटिकल थॉट”
(१ डिसेंबर, २०१५ रोजी राज्यसभेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची १२५वी जयंती साजरी केली, तेव्हा फॅसिझमचा धोका सांगताना मी माझ्या भाषणास वरील विचार उद्धृत केले.)
Only 1 left in stock
| Author | Bhalchandra Mungekar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9789382906933 |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
Reviews
There are no reviews yet.