Additional information
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171856985 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹200.00
॥ केशवसुतांनी काव्यनिर्मितीतील मुख्य घटकांवर
श्रेष्ठ कविता लिहून, कवीच्या व्यक्तित्वाची
स्वानुभूत, व्रतस्थ कुंपली
मांडली.
मर्ढेकरांनी कवीच्या व्यक्तित्वातील पवित्र-गंभीर
सौंदर्यतत्वाचे, अनुभवजन्य स्रोत आपल्या
काव्यसरणीतून झरते केलेत;
तर कवीच्या व्यक्तित्वाची
अंतर्रचना आणि अतंर्साल,
भेदक आत्मनिष्ठेने, इथे — राजपुत्र आणि डार्लिंगमध्ये,
काव्यात्मक दुर्बोधतेचा भव्य भार पेलत प्रेस
तोलताहेत…
कलावंताच्या व्यक्तित्वातील एकान्त आणि
निर्मितिनाशाच्या भयात आंदोलित होत
जाणारी सतेज निर्मितिशीलता, इथे मुखर
झालेली पाहून थक्क व्हायला होते-
आणि ‘गुलाब वाळवण्याच्या गोष्टी’ पाशी
जीवही हंबरू लागतो… ॥
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171856985 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.