Sale!

शांतता!कोर्ट चालू आहे / Shantata! Court Chalu Aahe

210.00

… केवळ विरंगुळा म्हणून काढलेला खेळात, एका निष्पाप जीवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष क्रौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे ते आधी अर्थशून्य, हेतूशून्य आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षेपोटी किंवा सूडापोटीसुद्धा आलेले हे क्रौर्य नाही. किंबहुना, त्या क्रौर्याच्या भयानकतेची जाणिवेही त्या समाजाला नाही. केवळ, जीवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष क्रौर्याला असला तर आहे आणि ही त्या समाजाची खरी शोकांतिका आहे.

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171858040

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शांतता!कोर्ट चालू आहे / Shantata! Court Chalu Aahe”

Your email address will not be published. Required fields are marked *