Sale!

शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा / Shikhandi Ani Na Sangitalya Janarya Itar Katha

260.00

पितृसत्ताक व्यवस्था म्हणते की पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीवाद स्पष्ट करतो की स्त्री आणि पुरुष समान आहेत. भिन्नत्व विचारते की पुरुषत्व म्हणजे काय आणि स्त्रीत्व म्हणजे काय.
भारतीय पुराणशास्त्राचे अभ्यासक देवदत्त पटनायक म्हणतात, भिन्नत्व हे फक्त आधुनिक, पाश्चात्य किंवा लैंगिकच असते असं नाही. हिंदू धर्मातील लेखी आणि मौखिक परंपरांचं नीट निरीक्षण करा, त्यांतील काही परंपरा तर दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यात तुम्हाला ‘शिखंडी’ सारख्या काही दुर्लक्षित कथा दिसतील. पत्नीला तृप्त करण्यासाठी शिखंडी पुरुष बनली होती. महादेवानं
भक्तीणीच्या लेकीची प्रसूती करण्यासाठी स्त्रीरूप घेतलं होतं. पतीला ज्ञान मिळावं म्हणून चुडाला पुरुष बनली होती. सामवान आपल्या मित्राची पत्नी बनला होता. अशा बऱ्याच कथा तुम्हाला आढळून येतील. खेळकर आणि हृदयस्पर्शी असलेल्या आणि कधीकधी अस्वस्थही करणाऱ्या ह्या कहाण्यांची तुलना त्यांच्या समकालीन मेसापोटेमियन, ग्रीक, चिनी आणि बायबली कहाण्यांशी आपण करतो तेव्हा ह्या वेगळेपणाचा अर्थ लावण्याचा खास भारतीय दृष्टीकोन आपल्यासमोर उघड होतो.
शिखंडी

Out of stock

Additional information

Author

देवदत्त पट्टनायक(सविता दामले ) / Devdutt Pattanaik (Savita Damle)

Binding

Paperback

ISBN

9788179919620

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा / Shikhandi Ani Na Sangitalya Janarya Itar Katha”

Your email address will not be published. Required fields are marked *