Sale!

श्रीमंतीचा रहस्यग्रंथ / Shrimanticha Rahasyagranth

130.00

श्रीमंतीचा रहस्यग्रंथ हे सर्वाधिक गरजेचे असलेले आणि परिपूर्ण श्रीमंतीचे जीवन जगण्यासाठी पूरक तारणारा ग्रंथच आहे. श्रीमंतांचे रहस्यमंथनामुळे रहस्यग्रंथ सहजतेने समजण्यास मदत होते.
ह्या रहस्यग्रंथ वाचनानंतर-परिपूर्ण श्रीमंतीचे जीवन जगण्यासाठी हे १००% खात्रीचे पुस्तक आहे. अशी अनेक अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विख्यात प्रा. डॉ. यशराज पारखी यांनी विश्वशक्ती आणि जीवन याबाबत यथार्थ दर्शन या रहस्यग्रंथाद्वारे घडविले आहे. विविध क्षेत्रामधून झालेल्या शिक्षणामुळे तसेच ‘झिरो क्लब’ चे मेंबर असल्यामुळे अगदी सहज सोप्या भाषेत ३००० हजार वर्षांपूर्वीचा रहस्य ग्रंथ जसा आहे तसा यामध्ये मांडण्यात आलेला आहे. हा रहस्य ग्रंथ सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी, पालक आणि उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्या तसेच हवा तसा जीवनसाथी मिळवू इच्छिणाऱ्या व जे पाहिजे ते मिळवू इच्छिणाऱ्या, जे पाहिजे ते बनू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी गुरुकिल्ली आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, मा. बाळासाहेब ठाकरे, मा. श्री आर. आर. पाटील, मा. धीरूभाई अंबानी, मा. पतंगराव कदम यांचे थोडक्यात दिलेले रहस्य मंथन आदर्श जीवनासाठी पूरक आहे.

Out of stock

Additional information

Author

Dr. Yashraj Parkhi

Binding

Paperback

ISBN

9789380639208

Language

Marathi

Publication

Sanskruti Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीमंतीचा रहस्यग्रंथ / Shrimanticha Rahasyagranth”

Your email address will not be published. Required fields are marked *