Additional information
| Author | विश्वास पाटील / Vishwas Patil |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788177666519 |
| Language | Marathi |
| Publication | Mehta Publishing House |
₹490.00
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती,
ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले;
पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही ! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी, कवी-राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानीची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती !
आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या निबिड दरोडेखोरांनी, सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा !!
Out of stock
| Author | विश्वास पाटील / Vishwas Patil |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788177666519 |
| Language | Marathi |
| Publication | Mehta Publishing House |
Reviews
There are no reviews yet.