Additional information
| Author | Vikram Sathaye |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171854714 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹225.00
विक्रम साठ्येचं पुस्तक म्हटल्यावर ते गमतीदार आणि मनोरंजक असणार
अशी जर तुमची अपेक्षा असेल तर खरोखराच ते तसं आहे शिवाय मन प्रगला करणा-या,
अनुकरण कराव्यात अशा अनेक गोष्टी यात आहेत. – राहुल द्रविड
ज्ञान गळी उतरविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विनोद, म्हणूनच हे पुस्तक तुम्हाला आवडेल
– हर्षा भोगले
नव्वदच्या दशकात तरण सचिन तेंडुलकरने कर्तृत्वाचे नवे मापदंड निर्माण केले आणि देशातल्या सगळ्या तरुणांच्या मनात विलक्षण न्यूनगंड निर्माण केला.
त्याच्या यशाच्या मालिकेने अवाक् झालेल्या अनेकांपैकीच मी एक. पण एक दिवस माझ्या नशिबाने अचानक पलटी मारली आणि
माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. क्रिकेट विश्वाची महाद्वारं माझ्यासाठी सताड खुली झाली.
थँक्स सचिन! मी ‘आतला’ झालो.
क्रिकेटसंबंधीचे विनोद सांगून मनोरंजन
करणारा कलावंत म्हणून जगभर माझे कार्यक्रम सादर करत गेली दहा वर्ष मी भारतीय संघाबरोबर प्रवास केला.
माझ्यासह भारतीय क्रिकेटच्या या विलक्षण प्रवासात सामिल व्हा. केवळ ड्रेसिंग रूम आणि
हॉटेल्सच नव्हे तर मी तुम्हाला तुमच्या आवडत्या
खेळाडूच्या अंतर्मनाची सफर घडवीन.
बॅटिंग करताना सेहवागू शिळ का घालतो.
ड्रेसिंग रूममध्ये धोनीला कसलं संगीत ऐकणं आवडतं
अतिशय दमला असतानादेखील सचिन स्वतःला कसं रेटत राहतो
वर्ल्डकप २००३ च्या वेळी मंदिरा बेदी का रडली
राहुल द्रविडला आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी
वाचनावा कसा फायदा झाला
इयान चैपलने हर्ष भोगलेला दम का भरला
युवी पंजाब टीमला कधीच इंग्रजी का शिकवणार नाही
….आणि अशी असंख्य गुपितं!
In stock
| Author | Vikram Sathaye |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171854714 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.