Additional information
| Author | Shashi Tharoor (Tr. Avadhot Dongare) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788196259150 |
| Language | Marathi |
| Publication | Madhushree Publication |
₹270.00
“सांप्रदायिक विशेषाधिकार व व्यक्तिगत अधिकार यांच्यातील सततच्या तणावामध्ये आंबेडकर निखालसपणे व्यक्तीची बाजू घेतात. कालातीत परंपरा व सामाजिक न्यायाच्या आधुनिक संकल्पना यांच्यातील संघर्षात आंबेडकरांनी निर्णायकपणे पारडं सामाजिक न्यायाच्या बाजूने झुकवलं. सत्ता चालवणारे व कायदा करणारे यांच्यातील स्पर्धेत आंबेडकरांनी एक यशस्वी अवकाश निर्माण केला. या अवकाशात लोकशाही व कायदे यांद्वारे बदल घडवण्याची शक्यता उभी राहिली. खंडित व विभाजित हिंदू समाजामध्ये त्यांनी दलितांना सामूहिक अभिमानाची व व्यक्तिगत स्वाभिमानाची भावना दिली. असं करत असताना त्यांनी भविष्यातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवलं, स्वतःच्या बुद्धिमत्तेचं बळ व लेखणीची ताकद यांद्वारे त्यांनी एका प्राचीन सभ्यतेला आधुनिक युगामध्ये आणून ठेवलं.”
Out of stock
| Author | Shashi Tharoor (Tr. Avadhot Dongare) |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788196259150 |
| Language | Marathi |
| Publication | Madhushree Publication |
Reviews
There are no reviews yet.