Additional information
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858361 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹110.00
अतिशय गंभीर विषय गंभीरपणे हाताळणाऱ्या विजय तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यापैकीच ‘अशी पाखरे येती’ हे एक नाटक. अरुण ह्या सडाफटिंग तरुणाची ही थोडीशी मजेशीर, तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणारा संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहे. त्यामुळे प्रेक्षक हा या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.
Out of stock
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858361 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.