Sale!

Bhagawan Bhuddhanchya Agra Bhikshuni Aani Upasika (भगवान बुद्धांच्या अग्र भिक्षुणी आणि उपासिका )

180.00

संयुक्त निकायाच्या एकधीतू सुत्तामध्ये भगवान सांगतात की, “जर उपासिका तुम्हाला गृहस्थच राहायचं असेल आणि निर्वाण सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही खजूत्तरा आणि वेळुकंडिकीय सारखे उपासिका बना. जर तुम्हाला गृहस्थ नाही राहायचं आणि तुम्हाला प्रवज्जा घ्यायची आहे, तुम्हाला भिक्षुणी संघामध्ये यायचं आहे, तर नक्कीच तुम्ही खेमा आणि उप्पलवन्ना या माझ्या अग्र श्राविकांसारखं जीवन जगलं पाहिजे. हेच तुमचे आदर्श आहे हेच प्रमाण आहे आणि हेच मापदंड आहे”

भगवान बुद्धांच्या या शासनामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे भिक्षुणी आणि उपासिका दिसतात ज्यांचा भगवान बुद्धांनी खूप सत्कार केलेला आहे. त्यांच्यामध्ये असलेले गुण हे लोकांसमोर दाखवून त्यांची प्रशंसा केलेली आहे. आणि त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अग्र सुद्धा घोषित केलेले आहे. आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला भगवान बुद्धांच्या अग्रश्राविका अग्रभिक्षुणी अग्रउपासिकाबद्दल माहिती मिळणार आहे.

बौद्ध उपासक आणि उपासिका यांना एक प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या मनामध्ये भव संसारातून मुक्त होण्यासाठी जे श्रद्धाबळ लागेल ते या पुस्तकातून नक्कीच आपल्याला मिळेल. एकाच ठिकाणी या सगळ्या अग्रश्राविकांची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळणार आहे.

Additional information

Author

Dharmpal Salunke

Binding

Paperback

ISBN

9789334149432

Publication

Dhamma Sangayan Pali Aani Bauddh Adhyayan Sanstha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhagawan Bhuddhanchya Agra Bhikshuni Aani Upasika (भगवान बुद्धांच्या अग्र भिक्षुणी आणि उपासिका )”

Your email address will not be published. Required fields are marked *