Sale!

Chaitapalavi | चैत्रपालवी

140.00

‘चैत्रपालवी’ हे चितमपल्लींचं सोळावं पुस्तकपुष्प.
अरण्यातील चैत्रपालवी मोठी आनंददायी असते. त्या वेळच्या कोवळ्या पानापानांचा रंगबहार पाहून माणूस थक्क होतो. या चैत्रपालवीबरोबर बांबूची वने आणि मुंडनथोराईच्या सदाहरित वनाचे वर्णन आहे. प्राणिजगतात हर्नुलीचे दिवस, वानरे, सिंहमाकडाचे दर्शन, नीलगाय, चांदी अस्वल यांचा समावेश आहे. वाघ, माणसाचे नाते, वाघ आणि माणूस या लेखात आहे.

Only 2 left in stock

Additional information

Author

Maruti Chitampalli

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Sahitya Prasar Kendra

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chaitapalavi | चैत्रपालवी”

Your email address will not be published. Required fields are marked *