Dr. Ambedkar : 1946 Sali karachi yethun Prasiddha zalele charitra | डॉ. आंबेडकर : १९४६ साली कराची येथून प्रसिद्ध झालेले पहिले चरित्र

30.00

तानाजी बाळाजी खरावतेकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खरावते या गावचे. त्यांचे बालपण व शिक्षण कराची येथे झाले. १९४५ साली इतिहास हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे कोकणातील पहिले पदवीधर, उदयोन्मुख साहित्यिक. १९४६ साली कराची येथे प्रकाशित झालेले खरावतेकर लिखित ‘डॉक्टर आंबेडकर’ हे चरित्र, आंबेडकर चरित्र लेखनाचा प्रारंभबिंदू आहे. तानाजी बाळाजी खरावतेकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आद्य चरित्रकार होत. ऐन तारुण्यात, ५ सप्टेंबर १९४६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी असाध्य आजाराने मुंबईतील केइएम. रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

Additional information

Author

Tanaji Balaji Kharavatekar

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dr. Ambedkar : 1946 Sali karachi yethun Prasiddha zalele charitra | डॉ. आंबेडकर : १९४६ साली कराची येथून प्रसिद्ध झालेले पहिले चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *