Sale!

Gandhi : Parabhut Rajkarani Ani Vijayee Mahatma ( गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा )

900.00

कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गांधीजींना. हा ‘महात्मा’ आध्यात्मिक होता. म्हणून स्वत:ला जडवादी, विवेकनिष्ठ, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष वगैरे समजणारे गांधींकडे तुच्छतेने पाहतात. त्यापैकी काहींचा गांधी हा टवाळीचा विषय असतो. मात्र गांधींच्या विचाराची सुरुवात सत्याच्या शोधापासून झाली. त्यामुळे गांधीजींचे नथुरामच्या पिस्तुलातील गोळ्यांनी सांडलेले रक्त फुकट वाया जाईल असे वाटत नाही.
– डॉ. रावसाहेब कसबे

Additional information

Author

Raosaheb Kasabe

Binding

Hard bound

ISBN

9789382906834

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gandhi : Parabhut Rajkarani Ani Vijayee Mahatma ( गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा )”

Your email address will not be published. Required fields are marked *