Additional information
| Author | Maruti Chitampalli |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194360926 |
| Language | Marathi |
| Publication | Sahitya Prasar Kendra |
₹180.00
चितमपल्लींनी हातचं न राखता हे ‘जंगलाचं देणं’ भरभरून दिलं आहे. अंतःकरणाचा जिव्हाळा असेल, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माला येऊ शकतं याची ही झलक आहे. त्यात कथात्मकता आहे, काव्यात्मकता आहे, भावनेने ओथंबून आलेल्या क्षणातील हुरहूर आहे. संवेदनशील मनाची स्पंदने आहेत. तरल सौंदर्यदृष्टी आहे आणि या साऱ्यांत राहूनही अलिप्त असलेली चिंतनात्मक वृत्ती आहे.
■ मुंबई सकाळ
Out of stock
| Author | Maruti Chitampalli |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788194360926 |
| Language | Marathi |
| Publication | Sahitya Prasar Kendra |
Reviews
There are no reviews yet.