Sale!

Ratwa | रातवा

130.00

निसर्गाविषयीच्या ललित लेखनाचं, चितमपल्लींचं हे पाचवं पुस्तक. या पुस्तकाला १९९४ चा राज्यपुरस्कार मिळाला आहे. वाघाच्या बछड्यांच संगोपन, देवकोळी आपलं जाळं कसं विणतात?, एखादा जलप्रपात खूप उंचावरुन खाली खोल आणि घुमणार्‍या कुंडात पडावा तसा आवाज म्हणजे रातव्याचं गाण, रातकिडयांचे संगीत, बांबू म्हणजे निसर्गाची अदभूत किमया अशा १६ निसर्गलेखांचं हे सुंदर पुस्तक.

Only 2 left in stock

Additional information

Author

Maruti Chitampalli

Binding

Paperback

ISBN

9789382824725

Language

Marathi

Publication

Sahitya Prasar Kendra

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ratwa | रातवा”

Your email address will not be published. Required fields are marked *