Safar | सफर

₹65.00

विजय तेंडुलकर यांच्या नाट्यप्रवासातील एक विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशयाबरोबर त्यांना योग्य अशा आविष्कारपद्धतीचा अवलंब केला किया त्या नव्याने निर्माण केल्या सुरुवातीच्या ‘श्रीमंत’, ‘माणूस नावाचे बेट’ सारख्या नाटकात त्यांनी पारंपरिक सामाजिक नाटकाचा ढाचा वापरला तर ‘सरी ग सरी’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’ किंवा ‘विठ्ठला’ या नाटकात आशयभिन्नतेनुसार वेगवेगळ्या आविष्कारपद्धती स्वीकारल्या.

‘सफर’ या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या ‘मूड’ मध्ये हे नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पाहता येईल किया यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधता येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाता जाता सबंध आयुष्याला गवसणी घालणारी.

विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात मातील बारकावे अधिक स्पष्ट होतात. या ‘ अनुभव नाटकाची ही संहिता.

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171855742

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Safar | सफर”

Your email address will not be published. Required fields are marked *