Sale!

Samagra Ekankika Bhag 2 | समग्र एकांकिका भाग २

155.00

विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाट‌याशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाटयतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषयातस्त्र वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते.

अशा कल्प्रकृतीच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू-जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे.

दुसऱ्या भागात ‘अजगर आणि गंधर्व’, ‘भेकड’ यांसारख्या कारुण्यरसविशेषांनी युक्त प्रासंगिकताप्रधान विशेषत: स्वीसमस्याप्रधान आणि ‘दाणादण’सारख्या विनोदी परिणामांवर भर देणान्या एकांकिकांचा समावेश केला आहे.

या भागातील एकांकिका

• अजगर आणि गंधर्व
• बेबी
• भेकड
• गोष्ट
• एक अशी परी
• समोरचा नाडकर्णी
• दो जिवांची एकता
• बळी

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vijay Tendulkar

Binding

Paperback

ISBN

9788171858231

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samagra Ekankika Bhag 2 | समग्र एकांकिका भाग २”

Your email address will not be published. Required fields are marked *